वशिष्ठी नदीत आपत्तीचे प्रशिक्षण

Payal Bhegade
15 May 2024
Blog

पावसाळ्यात २२ जुलै २०२१ तारखे परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास अथवा अन्य अपत्य उडवल्यास त्याला कसं तोंड द्यावे याबाबत तेथील पारिका प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे या आपत्ती विरोधात लढवण्यासाठी मदत कार्यासाठी धावणाऱ्या व्यक्तींना मंगळवारपासून दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येत आहे यामध्ये हौशी जलतरणपटू व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. चिपळूण शहर व परिसरात 22 जुलैच्या महापुराने चिपळूण शहरात एकच हा आगार उडवला होता बचाव कार्य वेळेत न झाल्याने मोठी मनुष्य वित्त हानी झाली होती त्यानंतर तेथील प्रशासनासह पालिकेचे व्यवस्थापन नागरिकांच्या टीकेचे धडे झाले होते त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अशी अपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशाप्रकारे सामोरे जावे वेळेस मदत कार्य कसे पोहोचविता येईल व होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी चिपळूण महापालिका आतापासूनच अलर्ट झाले आहे पालिका प्रशासनाने पावसाळी पूर परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे येथील अस्तित्व लाईफ सेविंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ची नियुक्ती केली आहे वशिष्ठ नदीतील गंधारेश्वर मंदिरालगतच्या डोहात हे प्रशिक्षण शिबीर होऊ सुरू आहे. शिवरात आपत्कालीन बचाव कार्य संदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे मंगळवारी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी नऊ वाजल्यापासून या निवड चाचणीला सुरुवात झाली यावेळी शहरातील मुरादपूर , शंकरवाडी वाघ व बाजारपेठ परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विशेष म्हणजे शहरातील काही तरुण सहभागी झाले आहेत याशिवाय नगरपालिकेच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला यावेळी वैशिष्ट्य नदीपात्राच्या मध्यवर्ती भागात जाऊन परत काठावर येणाऱ्या तरुणांची या प्रशिक्षणासाठी निवड केली पुणे येथील अस्तित्व लाईप्स सेविंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक यांनी तरुणांना मार्गदर्शक केले