राजापुरात प्रगटली गंगा ,१६० दिवसांनी पुन्हा दर्शन

Payal Bhegade
27 Mar 2024
Blog

राजापूर : राजापूर पासून जवळच असलेला उन्हाळा येथील गंगामाईचे गुरुवारी सकाळी सात वाजण्याची दरम्यान आगमन झाले ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगा क्षेत्रावर दहावी घेतले गुरुवार असल्याने अनेकांनी स्नानाचे परभणी साधले गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापूर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाचा छेद गेल्याचे अधोरेखित ठरले आहे गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडली तुरुंग पाण्याने भरले आहेत.

मागील वेळी ७ जुलै 2018 ला गंगेचा आगमन झाले होते व 15 नोवेंबर 2018 ला ती अंतर्धान पावली होती जवळपास शंभराहून अधिक दिवस तिथे वास्तव्य होते यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा त्यानंतर काही काळ वास्तवाला असायची व नंतर ती अंतर्गत पाहत असे मात्र गेल्या काही वर्षात गंगेच्या आगमन व गमन या कालखंडाला बदल झाला असल्याचे पहावयाला मिळाले या कालावधीत तिच्या वास्तव्याचा कालावधी वाढला होता शिवाय तिचे सलग आगमन झाले तरी पाहाव्यास मिळाले आहेत.

गत वेळी 15 नोव्हेंबरला गंगाअंतर्गत पावल्यानंतर शंभर 160 दिवसांनंतर ती गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान पुन्हा अनिवारणी झाली गंगेच्या पूजेसाठी दररोज जाणारे राहुल काळे हे पुजारी गुरुवारी येथे केले असता गंगा आल्याचे त्यांच्या निदर्शनाला आली त्यानंतर काळे यांनी गंगापुत्र सहित इतरांच्या माहिती दिली गंगा आल्याचे फक्त परिसरताच आणि कानी गंगा क्षेत्रावर धाव घेतली त्यामुळे पुन्हा असलेल्या काशी कुंडास आहेत. अन्य कुंडे पाण्याने भरली होती तर का अशी कुंडाच्या बाजूला असलेल्या गोमुखातून पाणी मिळत होते गंगेचा आगम झाल्यानंतर भाविकांनी गंगाक्षेत्रावर सुरू केली .