कोकणी माणसाकडे एक विचित्र अलिप्तता आहे थोडा आणि अति वाटावा असा आत्मविश्वास आहे तो त्याच्या मर्यादित परिघात जगत राहतो तरीही साऱ्या जगाबद्दलची जगात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर आपले मत मांडत राहतो कदाचित यामुळे त्याच्या मोठ्या होण्याचा प्रवास खडतर बनतो पण त्यातून जशी त्याच्यात बुद्धिमत्ता जाणवते तशी विनोद निर्मितीही होते.
कधी आपण त्यांच्या सानिध्यात भारावून जातो तर कधी अंतर्मुख होतो कोकणातल्या या लाल मातीतल्या खाणीत सुप्तावस्थेत राहून गेलेली सामान्यतः ही असामान्यत्व असलेली माणसे आजही आपल्याला भेटत राहतात अशा संपर्कात आलेल्या कोकणी अर्कांचा आणि अर्थातच काही अडकताना भेटूया दरा आठवड्याला.
माझा जन्म आणि शिक्षण देखील रत्नागिरी जिल्ह्यात झाले पुढे १९८१ पासून मार्च 2020 पर्यंत बँकेत विविध पदांवर नोकरी करत असताना या साऱ्या प्रवासात अनेक माणसे ग्राहकांच्या स्वरूपात सतत संपर्कात येत राहील माझी नोकरी ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्यामुळे अनेक अक्सर कोकणी नमुने मला या साऱ्या प्रवासात भेटत राहिले त्यातील अनेक प्रथम ग्राहक नंतर मित्र आणि जिवलग देखील झाले काही धुमकेच सारखे काही काळ संपर्कात राहिले या साऱ्या अस्सल कोकणी लोकांचे गुणावगुण जवळून अनुभवता आले हे सारं नकळत अनुभवाच्या गोठ्यात साठत गेलं.
कधी फुरसतीच्या क्षणात यातील अनेक पात्रे त्यांचे स्वभाव विशेष दिलदारी बेफिकिरी सहनशीलता राग लोहप्रेम माया आणि एकंदर त्यांची व्यक्तचित्रे डोळ्यांसमोर तळून जात राहतात यातील अनेक व्यक्तिमत्वे कलंदर आहेत काही बिलंदर आहेत सोशिक आहेत खचवट आहेत खवय्ये आहेत अनेक वेळा मनात येत राहिलं की या साऱ्यांना लेखणीतून शब्दबद्ध करावा आणि कुठेतरी आयुष्याच्या प्रवासात केली या साऱ्या सह प्रवाशांचे डॉक्युमेंटेशन करावे कोकणातल्या लाल माती जन्म घेऊन जगण्याचे विलक्षण धडपड करणाऱ्या या साऱ्या सुहृदांची अर्क चित्रे रेखाटावीत .
योगायोगाने ही सारी असेल कोकणी पात्रे शब्दबद्ध करण्याची साध आल्यावर अशी अनेक पात्रे चक्क हातात हात घालून माझ्या डोळ्यांसमोरच फेर धरू लागली आगामी वर्षात प्रत्येक आठवड्याचे गुरुवारी लाल मातीतील अस्सल कोकणी पाती भेटत राहतील. कोकणात जन्म घेऊन विविध क्षेत्रात दिवंगत यश आणि कीर्ती मिळालेल्या लोकांची यादी करायला गेला तर ती भली मोठी होईल शतकापूर्वीच्या कोकणातील विपरीत परिस्थितीशी झगडत यावीभूती आपल्या बुद्धिमत्ता भ्रष्टपणा संघटन कौशल्य आणि देश प्रेम या जोरावर अनेक क्षेत्र गाजवून गेल्या आहेत एकट्या कोकणात आज देशाला चार महामहोपाध्याय दिले आहे.
रँगलर परांजपे , महर्षी कर्वे , साने गुरुजी , पां वा काणे अशीही यादी रँगलर परांजपे यांच्या मुरडी आणि पंचक्रोशीत आजही अनेक बुद्धिमान लोक आहेत आजच्या काळातही कोकणात अशी अनेक मंडळी आज हे आपल्याला भेटत राहतात त्यांना अनुभवणे हा एक अति व आनंदाचा गाभा आहे . हरहुन्नरीआणि बुद्धिमान माणसे डोळसपणे पाहिली तर दिसतात अशा अनेक मंडळींना भेटताना वाचताना आपल्याला देखील भेटलेली अशी अनेक माणसं आपल्या डोळ्यासमोर येतील.
कोकणी गो लोग हे